MPSC राज्य सेवा परीक्षा 2022 अधिसूचना: ऑनलाइन अर्ज करा @mpsc.gov.in, 161 रिक्त जागा अधिसूचित

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने राज्य सेवा परीक्षा 2022 साठी अधिसूचना प्रकाशित केली आहे: उमेदवार अधिसूचना डाउनलोड करू शकतात आणि तपशील येथे तपासू शकतात.

MPSC राज्य सेवा परीक्षा 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) 21 ऑगस्ट 2022 रोजी वर्ष 2022 (SSE 2022) साठी राज्य सेवा परीक्षा आयोजित करत आहे. ज्यांना परीक्षेला बसण्याची इच्छा आहे ते त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 12 मे ते 01 जून 2022 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. .gov.in).

सहाय्यक संचालक, मुख्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहाय्यक आयुक्त, उप व्यवस्थापक, विभाग अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संस्था आणि समकक्ष पदे अशा विविध पदांसाठी एकूण 161 रिक्त जागा अधिसूचित आहेत.

MPSC SSE 2022 रिक्त जागा तपशील:

एकूण रिक्त पदांची संख्या: 161

1. सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – ०९
2. मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ – 22
3. बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट-अ, आणि समकक्ष पदे – 28
4. सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – 02
5. उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – 03
6. विभाग अधिकारी, गट-ब – 05
7. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब – 04
8. निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संस्था आणि समकक्ष पदे – 88

MPSC SSE 2022 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:

उमेदवारांनी संबंधित विषयातील पदवी, B.Com किंवा CA/ICW किंवा MBA असणे आवश्यक आहे. विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलासाठी तपशीलवार अधिसूचना पहा.

वयोमर्यादा:

MPSC SSE भरती 2022 साठी अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवार एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://mpsconline.gov.in द्वारे या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करतात.

सूचना

1. पूव परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा शनिवार, रविवार सोमवार दिनांक २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्‍यता आहे.
2. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणा-या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
3. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी.
4. पदसंख्या ब आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्‍यता आहे.
5. महिला, खेळाडू तसेच अनाथांसाठीचे समांतर आरक्षण शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
6. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दाबा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी असल्याबाबत तसेच नान क्रोमीलेअर मध्ये मोडत असल्याबाबत (अनुसूचित जाती ब अनुसूचित जमाती वगळून) स्पष्टपणे दाबा करणेआवश्यक आहे.
7. विमुक्‍त जाती (अ), भटक्या जमाती. (ब), भटक्या जमाती (क) ब भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य ब पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
8. एखादी जात/जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडेअर्ज करतानाच उपलब्ध असेल तर संबंधित जात/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
9. अद्ययावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र/आथिकदृष्ट्या दुबल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्जसादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
10. सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या बयोमर्यादेमध्ये सबलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला)पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
11. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. 
12. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी सवलतींचा दाबा करणा-या उमेदवाराकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिबार्य आहे.

खेळाडू आरक्षण

1. विहित दिनांकास खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्बीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही.
2. कागदपत्रे पडताळणी/मुलाखतीच्यावेळी संबंधित संवर्ग/पदाकरीता विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र, प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता उमेदवार पात्र ठरतो, याविषयी सक्षम प्राधिका-याने प्रदान केलेले विहित दिनांकास वैध असलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारशी विचार करण्यात येईल.
3. एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणा-या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.
4. दिव्यांग व्यक्तींची संबंधित संवर्ग/पदाकरीता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील. 
5. दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.
6. दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण ब इतर सोयी सवलती.
7. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या बयोमर्यादेचा अथबा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग.
8. अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे; त्या प्रवर्गातून करण्यात येईल.
9. उपलब्ध पदसंख्येतील, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त ब लेखा सेवा, गट – अ तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या संवर्गातील पदे वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता. 
10. सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्‍्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
11. इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफे इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंबा
12. इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अँण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
13. सांविधिक विदयापीठाची बाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा
14. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए)
15. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या पदाबकरीता भोतिकशास्त्र ब गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदबी आवश्यक
16. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवार प्रस्तुत पूव परीक्षेकरीता तात्पुरते पात्र असतील, परंतु पूव परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या
17. प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
18. अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभब आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यन्त पूर्ण केली असली पाहिजे.
19. वरील अर्हतेसोबत खालील संवर्ग/पदांकरीता त्यांच्या समोर दर्शविल्याप्रमाणे उमेदवारांची शारीरिक मोजमापे/अर्हता असणे आवश्यक आहे. 
20. उपरोक्त संवग/पदांसाठी पसंतीक्रम दर्शविलेल्या उमेदवारांच्या बाबतीत विहित शारीरिक मोजमापे ब शैक्षणिक (लागू असेल त्याप्रमाणे)अर्जामध्ये आढळून न आल्यास त्यांच्या पसंतीक्रमाचा संबंधित पदासाठी विचार केला जाणार नाही.
21. राज्य सेवा परीक्षेमधून भरण्यात येणा-या काही संवर्गाच्या बाबतीत शारीरिक मोजमापे/विशिष्ट शैक्षिणक अर्हता आवश्यक असून अशा अर्हतेबाबतच्या सविस्तर तरतुदी मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येतील.
22. विहित शैक्षणिक अर्हता (लागू असेल त्याप्रमाणे) अर्जामध्ये आढळून न आल्यास संबंधित संवर्गासाठी उमेदवारांचा पसंतीक्रम विचारात घेतला जाणार नाही.








Leave a Reply

Your email address will not be published.